Shivaji Jayanti 2019: Wishes, messages, images in Marathi to share on WhatsApp, Facebook and SMS

Shivaji Jayanti, also known as Shiv Jayanti, marks the birth anniversary of Maratha Empire Shivaji Maharaj and is celebrated every year on February 19. The date of February 19, 1630, has been accepted as the birth anniversary of Shivaji Jayanti by the government of Maharashtra. According to the Hindu calendar, the date varies every year. In 2019, March 23 will be celebrated as Shivaji Jayanti according to the Hindu calendar. Shivaji Jayanti is celebrated with great rigour not only in Maharashtra but all over India. Shivaji Bhosale was born to Shahaji and Jijabai near Junnar in Pune.

On the occasion of Maharashtra Day, we bring to you images and wishes in Marathi to share on WhatsApp, Facebook, and SMS.

 • सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे,
  काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे!
  तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
  वाघ मराठी माझा!
  सन्मान राखतो, जान झोकतो,
  तुफानं मातीचा राजा !
  ‘ताज महल अगर प्रेम की निशानी है’
  तो ‘शिवनेरी किला’ एक शेर की कहानी है!
 • छ: छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
  त्र : त्रस्त मोगलांना करणारे,
  प : परत न फिरणारे,
  ति : तिन्ही जगात जाणणारे,
  शि : शिस्तप्रिय,
  वा : वाणिज तेज,
  जी : जीजाऊचे पुत्र,
  म : महाराष्ट्राची शान,
  हा : हार न मानणारे,
  रा : राज्याचे हितचिंतक,
  ज : जनतेचा राजा
  शिव जयंतीच्या शुभेच्छा !
 • जगणारे ते मावळे होते
  जगवणारा तो महाराष्ट्र होता
  पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
  जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
  तो ‘आपला शिवबा’ होता,
  जय शिवराय!
 • अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.
  शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा.
 • सिंहाची चाल,
  गरुडा ची नजर,
  स्रीयांचा आदर,
  शत्रूचे मर्दन,
  असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
  हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…..
  जय शिवराय
 • अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
  श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना
  त्रिवार मानाचा मुजरा.
  शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा.
 • सिंहाची चाल,
  गरुडा ची नजर,
  स्रीयांचा आदर,
  शत्रूचे मर्दन,
  असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
  हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
  जय शिवराय.
Shivaji Jayanti 2019: Wishes, messages, images in Marathi to share on WhatsApp, Facebook and SMS
Shivaji Jayanti 2019: Wishes, messages, images in Marathi to share on WhatsApp, Facebook and SMS
Shivaji Jayanti 2019: Wishes, messages, images in Marathi to share on WhatsApp, Facebook and SMS

(For all the latest News, Mumbai, Entertainment, Cricket, Business and Featured News updates, visit Free Press Journal. Also, follow us on Twitter and Instagram and do like our Facebook page for continuous updates on the go)

Free Press Journal

www.freepressjournal.in